Raja Rani chi Ga Jodi | 25th Oct Episode Highlights | संजू जगनकडून गुन्हा कबूल करून घेणार | Colors Marathi

2021-10-26 7

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजू जगनला अटक करून एका स्टेटमेंटवर सही करायला लावते. तो काहीच बोलत नसतो म्हणून त्याच्या कानाखाली ही मारते. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale